पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) लिपिक च्या 434 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवीत आहे.

पदाचे नाव : लेखनिक (लिपिक)

एकूण पदसंख्या : 434

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती

PPF Interest Rate: छोटी गुंतवणूक मोठा फायदा : फक्त 500 रुपये भरा आणि मिळवा कोटी रुपये

पात्रता : पात्रते संबंधी सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी.

Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर

Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती

अर्ज कसा करावा : Apply nowउमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सुरुवातीला उमेदवारांनी आपला वैदिक ई-मेल आयडी तयार ठेवावा. नसल्यास तो प्राप्त करून घ्यावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 डिसेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा