इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यांच्या आस्थापनावरील महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी भरती आयोजित करत असून या ठिकाणी एकूण 348 जागा भरून घेण्यात येणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती
पदाची नावे : असिस्टंट मॅनेजर, जूनियर असोसिएट
एकूण पदसंख्या 348
नाशिक महानगरपालिका : 186 पदांची भरती : दहावी पासला संधी
सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी
पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्याचबरोबर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पदवी व उच्च सविस्तर माहिती आपण पाहू शकता.
परीक्षा फी रुपये 750
बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर
पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती
सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी
अर्ज कसा करावा : उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्याकडे आपला वैध ई-मेल आयडी तयार ठेवावा. Apply Now
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 1 डिसेंबर 2025