अलीकडच्या धकाधकीच्या काळात कोणाला कधी कुठल्या प्रकारे आर्थिक अडचण येईल सांगता येत नाही. कुणाला काही अपघाताने, कुणाला शिक्षणासाठी, तर कोणाला घरच्या इतर विविध कारणासाठी सातत्याने आर्थिक अडचणी या येतच असतात.
मग प्रत्येक वेळी आपल्याकडे पैसा उपलब्ध असेलच असे नाही. काही वेळेला असलेला पैसा खर्च होऊन देखील अडचण संपत नाही. तर काही जणांकडे सेविंग काही नसते मात्र खर्चा उद्भवलेला असतो. मग अशा परिस्थितीत पर्सनल लोन हा एक आपणाला उत्तम पर्याय ठरतो.
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
ICL Fincorp: बिझनेस लोन, वाहन लोन, गोल्ड लोन : अर्जंट मिळण्याची सोय
Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर
Personal loan: आता हे पर्सनल लोन देणारे विविध ॲप विविध कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. यासाठी आपले फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड या द्वारे ते आपला सिबिल स्कोर चेक करून आपल्याला आपल्या पात्रतेनुसार कर्ज मंजूर करतात. आणि ही प्रक्रिया इतकी गतिशील असे की तुम्हाला अगदी काही मिनिटात ते एक दिवसा अखेर हे कर्जाचे पैसे आपल्या अकाउंट वर ट्रान्सफर होतात.
Personal loan: मात्र हे कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला ज्या गोष्टी पूर्तता करावे लागतात. त्या म्हणजे आपल्या आधार कार्ड व पॅन कार्ड आपला मोबाईल नंबर लिंक असावा. आपला सिव्हिल स्कोर 700 ते 750 पर्यंत असावा. यासोबतच आपले उत्पन्न हे मासिक पगार अथवा व्यवसाय याद्वारे हे ठाम असावे. त्याचा कोणताही पगारदार दाखला किंवा बिजनेस असल्यास बँक स्टेटमेंट सादर करावे लागते.
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
काय सांगता? सरकार देणार 10 लाख रु कर्ज परत करा फक्त 7 लाख रु नवी योजना माहितीय का?
आपले उत्पन्न आणि आपला सिबिल स्कोर या द्वारे आपणाला जे आपण कर्जाची मागणी करणार आहात ती तुम्हाला मंजूर केली जाते. त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे द्यावीच लागतात. यासाठी इतर कर्जाच्या तुलनेत व्याजदर थोडा जास्त असला तरी हे कर्ज ताबडतो उपलब्ध होते. आणि ही आपणाला हफ्त्यांद्वारे फेडता येते.
आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती
Personal loan: यासाठी आपण विविध फायनान्स कंपन्या, वेगवेगळ्या ॲप्स याचा वापर करून हे पर्सनल लोन घेऊ शकता. आता प्रत्येक फायनान्स कंपनीनुसार तसेच वेगवेगळे ॲप्स द्वारे लोन कसे घेता येते. प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या नावानुसार सविस्तर माहिती पुढील काही भागात जाणून घेऊ.