श्री सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू झाली असून यासाठी खालील पदासाठी 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावीत आहे. जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती….
श्री सिद्धगिरी संस्थान मोठे येथे स्वयंपाकी या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर
बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती
पदाचे नाव : स्वयंपाकी
पदसंख्या : नमूद करण्यात आलेली नाही.
पात्रता : साउथ इंडियन/नॉर्थ इंडियन/महाराष्ट्रीयन पदार्थ बनवण्याचा किमान तीन ते पाच वर्षाचा अनुभव असावा आणि उमेदवार निर्व्यसनी व निरोगी असावा.
पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती
अर्ज कसा करावा : यासाठी उमेदवारी भेटावया जाताना आपला बायोडाटा पद्धतीचा एक अर्ज घ्यावा. त्यामध्ये आपली सर्व माहिती नमूद करून मुलाखतीस उपस्थित राहावे.
मुलाखत दिनांक : 27 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता
मुलाखती चा पत्ता : मत कार्यालय, श्री सिद्धगिरी संस्थान, मठ कनेरी.