प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी विविध विषयांमध्ये शिक्षक सेवक पदे रिक्त.
अर्हता: H.S.C D.Ed / B.A B.Ed / B.Sc B.Ed — विषयानुसार आवश्यक.
सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू : जाणून घ्या सविस्तर माहिती
आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती
Railway Recruitment : रेल्वे भरती : 4116 अप्रेंटिस पदांची भरती: दहावी पासला संधी
विषय: मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, सर्व विषय.
आरक्षण: अनुसूचित जाती, ओबीसी, खुला प्रवर्ग.
Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटी कार्यालयात अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे.
पत्ता: कबनूर एज्युकेशन सोसायटी, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली खालील जाहिरात पहावी-
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ मोठ्या पदांसाठी निघाली भरती… कधीपर्यंत कराल अर्ज?
सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना