गुड न्यूज : पेट्रोल स्वस्त…फक्त 70 रुपयात?

आता नवीनच एक गुड न्यूज समोर आली आहे. या गुड न्यूज मध्ये समजतं की पेट्रोल 70 ते 80 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

UPI Payment: यूपीआय पेमेंट वर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम करा आणि हमखास कॅशबॅक मिळवा

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा

जेपी मॉर्गन यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार पुढील दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल. OPEC+ (पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना) आणि नॉन-OPEC देशांनी उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे.

Credit Score Update : सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट होणार : ग्राहकांना फायदा

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती! लाखोंच्या घरात पगार अन्… कसा कराल अर्ज?

यामुळे सध्या $60 असलेल्या बॅरलची किंमत 2027 च्या अखेरीस $30 पर्यंत घसरू शकते. याचा फायदा भारताला होऊ शकतो. पेट्रोलचे भाव लिटरमागे 70 ते 80 रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Home Loan Interest subsidy: नवीन घर घेणाऱ्यांना मोदी सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, होम लोन व्याजावर 4 टक्के अनुदान, कोणाला लाभ मिळणार?

Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

दरम्यान असे जर झाले तर महागाईचा दर अत्यंत कमी होऊ शकतो. असे बोलले जात आहे.