आता बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही आपणाला दहा हजार रुपये मिळतील. अशी माहिती आता समोर आली आहे. गरीब आणि सामान्य लोकांना त्याच्या अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच ज्यांचे रूपे डेबिट कार्ड आहे त्यांना दोन लाखांचा विमा देखील दिला जातो.
तुमच्या खात्यात अगदी शून्य बॅलन्स आहे आणि तरीसुद्धा तुम्ही पैसे काढता येऊ शकतात आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये झिरो बॅलन्स असला तरी तुमच्या अडचणीच्या काळात पैसे मिळू शकतात का? कारण केंद्र सरकारने तशी योजना सुरू केली आहे.
लाडकी बहीण- या तारखेला 1500 रुपये जमा होणार : तारीख आली समोर
गुड न्यूज : पेट्रोल स्वस्त…फक्त 70 रुपयात?
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेमुळे हे करणे आता शक्य होऊ लागले आहे अगदी गरीब जनता आणि सामान्य लोकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि अगदी तुम्हाला जर अडचण आलीच तर तुम्हाला खात्यातून दहा हजार रुपये पर्यंत ओवरड्राफ्ट मिळू शकतो.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय तर तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे नसतानाही तुम्हाला तात्पुरती रक्कम काढण्याची परवानगी बँकेकडून मिळते ही एक प्रकारची छोटी कर्जत असते हे पैसे तुम्ही गरजेच्या वेळी लगेच वापरू शकता.
तुमच्या खात्यात पैसे नसले तरी हे खाते चालू राहते आणि आपत्कालीन खर्च अडचणीच्या काळी तुम्हाला दहा हजार रुपये मिळतात या खात्यासोबत तुम्हाला मिळणाऱ्या रुपये डिबिट कार्डवर अगदी दोन लाखांपर्यंतच्या संरक्षण विमा देखील मिळतो.
Home Loan: गृह कर्ज आणखी स्वस्त होणार; आरबीआयच्या क्रेडिट स्कोर नियमत बदल
और डॉक्टर आपणासाठी उपयुक्त असली तरी ती वापरताना काळजीपूर्वक वापरणे अगदी गरजेचे आहे कारण हे बँकेचे पैसे कर्ज स्वरूपात आपणाला मिळाले असल्यामुळे ते आपणाला परत करावे लागतात तसेच सामान्य कर्ज पेक्षा यावर थोडे व्याजदर देखील जास्ती असू शकते.
गुड न्यूज : पेट्रोल स्वस्त…फक्त 70 रुपयात?
वेळेवर पैसे न परत केल्यास सिबिल स्कोर खराब होतो. म्हणूनच ही सुविधा खातेदार त्यांनी केवळ आपल्या अडचणीच्या काळातच वापरणे योग्य ठरते. सावन माणसाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एक मोठा आजारपट्टी अशाप्रकारे जनधन योजना कर्ज लोकांना त्वरित आर्थिक आधार देते. यासाठी बँकेचे नियमानुसार सर्व कार्यवाही केली पाहिजे.
टीप : ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या बँकेत संपर्क साधावा.