शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी अंतर्गत “मानसोपचार समुपदेशक”पदांच्या02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख २५ फेब्रुवारी २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी भरती २०२६
पदाचे नाव – मानसोपचार समुपदेशक
पदसंख्या -02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 40 – 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
नोकरी ठिकाण – रत्नागिरी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी (परिषद हॉल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२६
मुलाखतीची तारीख – २५ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईट – https://gmcratnagiri.in/