डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कडमनगर, वांगी. ता. कडेगाव, जि. सांगली फोन नं. (०२३४७) २९५६०६, २९५६०७, ८८०६८७५३६० फॅक्स नं. २९५६०९ Email – sonhirasakhar@yahoo.co.in | website – www.sonhirashugar.com
आमचे प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयाचा व अनुभव दाखला इत्यादींच्या सत्यप्रती आणि सध्याचा व अपेक्षित पगार यांचे संपूर्ण माहितीसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आत प्रशासकीय कार्यालयात पोहोचतील या बेताने पाठवावेत.
PhonePe Personal Loan : मोबाईलवरून काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे?
भूमि सर्वेक्षक 200 पदे : कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर
एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा
रिक्त पदांचा तपशील:
१. मुख्य शेती अधिकारी
-
शैक्षणिक पात्रता: एम.एस्सी ॲग्री / बी.एस्सी. ॲग्री
-
कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.
२. स्वीच बोर्ड ऑपरेटर
-
शैक्षणिक पात्रता: आय.टी.आय. इलेक्ट्रिकल
-
कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.
३. फीड पंप अटेंडंट
-
शैक्षणिक पात्रता: १२ वी
-
कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.
४. खलाशी
-
शैक्षणिक पात्रता: १२ वी
-
कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.
टीप: १) नियमानुसार अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारास विशेष प्राधान्य दिले जाईल. २) मुलाखतीस येण्या-जाण्याचा प्रवास खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.
एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना थेट मुलाखतीत निवड
स्थळ: मोहनराव कडमनगर, वांगी दिनांक: १२/०३/२०२६