महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेडयेथे “अप्रेंटिस (वीजतंत्री व तारतंत्री)” पदाच्या एकूण २००रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण नांदेड भरती 2026 अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महावितरण नांदेड भरती 2026
पदाचे नाव – अप्रेंटिस (वीजतंत्री व तारतंत्री)
पद संख्या – २०० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)V
नोकरी ठिकाण – नांदेड
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
आस्थापना क्रमांक – E०२१७२७००००९
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2026
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Nanded Vacancy 2026
पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस – वीजतंत्री १०० पदे
अप्रेंटिस – तारतंत्री १०० पदे
Educational Qualification For Mahavitaran Nanded Recruitment 2026
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस – वीजतंत्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परिक्षा किवां तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
अप्रेंटिस – तारतंत्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परिक्षा किवां तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
How To Apply For MahaDiscom Nanded Application 2026
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी दि. २६.०५.२०२६ ते ०४.०६.२०२६ (२४.००) वाजे पर्यंत www.apprenticeshipindia.org.in या संकेत स्थळावर आस्थापना कोड E०२१७२७००००९ वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी