आपण येथे घरबसल्या आणि तात्काळ कर्ज कसे घेता येते याबाबत असलेल्या दररोज विविध योजनांची माहिती जाणून घेत आहोत. आज कर्जा बाबतच्या पाचव्या योजनेची माहिती आपण जाणून घेणार आहोत…Upwards app loan
आपणाला अनेकदा विविध कारणासाठी अर्जंट पैशांची गरज असते. मग अशावेळी आपण पैसे कोणाकडून उधार घेतो उसने घेतो आणि वेळ जर असेल तर मग एखाद्या बँक किंवा पतसंस्था यांच्या सहाय्याने आपण आपली गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अशा काही अडचणी असतात की त्यावेळी आपणाकडे पर्याय नसतात. आणि पैशाची गरज तरी नितांत असते. ( Instant Personal loan) आता अशा प्रसंगाची चिंता करायची गरज राहिलेली नाही. हे अद्याप आपणाकडील अनेक मंडळींना माहित देखील नाही. Upwards app loan
‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये : सविस्तर वाचा ‘ही’ योजना : Scholarship
तात्काळ कर्ज तेही थेट तुमच्या अकाउंट वर अगदी पाच ते दहा मिनिटात आपणाला मिळण्यासाठी आणि आपल्या गरजा दूर होण्यासाठी आजकाल बाजारात विविध ॲप ( Instant Personal loan) उपलब्ध झाले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण फक्त मोबाईलद्वारे लाखो रुपयांची कर्ज घरबसल्या आणि तेही अत्यंत तात्काळ अर्जंट मिळवू शकतो. ( Instant Personal loan)
हे कर्ज आपणाला पर्सनल लोन Personal loan म्हणून मिळते. ज्याची परतफेड आपणाला जी कंपनी कर्ज देणार आहे त्याच्या परतफेडच्या मदती तसेच टप्पे हे वेगवेगळे असतात. तसेच त्यांचे व्याजदर देखील वेगवेगळ्या असतात. व्याजदर थोडे जास्त असते मात्र बँकांच्या फेऱ्या आणि वेळेचा विचार करता हे कर्ज Personal loan आपणाला परवडते.
3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy
अशा पर्सनल लोन देणाऱ्या विविध कंपन्यांच्या संदर्भात माहिती आपण येथे टप्प्याटप्प्याद्वारे जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या Personal loan app पर्सनल लोन ॲप बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव Upwards app loan असे आहे.
Upwards ची वैशिष्ट्ये-
1) तात्काळ पाच ते दहा मिनिटात कर्ज मिळते
2) यासाठी कुठेही आपणाला जावे लागत नाही घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे कर्ज मिळते.
3) यासाठी सुरुवातीला कुठल्याही प्रकारची पैसे भरावे लागत नाहीत.
4) Upwards App loan चे रेटिंग 4.3 इतके असल्याने खात्रीलायक लोन मिळते.
5) इतर ॲपच्या तुलनेत व्याजदर कमी
मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan
Upwards app loan
मित्रांनो हे लोन आपणाला मिळवण्यासाठी सुरुवातीला आपणाला Upwards app loan हे ॲप गुगल प्ले स्टोअर द्वारे आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
यानंतर आपणाला ॲप मध्ये सुरुवातीला आपणाला आपला mobile क्रमांक, ई-मेल आयडी किंवा facebook अकाउंट याद्वारे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. यानंतर सुरुवातीला काही त्यांच्या सूचना टर्म्स कंडिशन्स असतील त्या मान्य करून, जेवढे ॲप तुम्हाला location यासारख्या गोष्टी विचारेल त्यांना मंजुरी देऊन सबमिट करावे. Instant Personal loan
यानंतर आज आपणाला ॲप मध्ये आपल्याबद्दल वैयक्तिक माहिती विचारण्यात येईल. ती सविस्तर भरावी. त्यानंतर ज्या ठिकाणी आधार कार्ड, pan कार्ड विचारले असेल त्या ठिकाणी ते अपलोड करावे. आणि यानंतर आपला सेल्फी फोटो द्यावा लागेल. इतकं केल्यानंतर आपणाला कर्जाची रक्कम loan Amount विचारण्यात येईल.
LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)