शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत 03 रिक्त पदांकरिता भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली अंतर्गत “रिसर्च सांयटिस्ट- १/सायंटिस्ट -बी (मेडिकल), रिसर्च सांयटिस्ट- सायंटिस्ट -बी (नॉन-मेडिकल), मल्टी टास्किंग स्टॉफ”पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगलीभरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२६ आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगलीभरती २०२६

 

पदाचे नाव – रिसर्च सांयटिस्ट- १/सायंटिस्ट -बी (मेडिकल), रिसर्च सांयटिस्ट- सायंटिस्ट -बी (नॉन-मेडिकल), मल्टी टास्किंग स्टॉफ

पदसंख्या – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 40 – 45 वर्षे

नोकरी ठिकाण – मिरज, सांगली

निवड प्रक्रिया – मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता – की, आर. डी. एल. सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०२६

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

GMC Miraj Vacancy 2026

 

पदाचे नाव पद संख्या

रिसर्च सांयटिस्ट- १/सायंटिस्ट -बी (मेडिकल) 01

रिसर्च सांयटिस्ट- सायंटिस्ट -बी (नॉन-मेडिकल) 01

मल्टी टास्किंग स्टॉफ 01

Educational Qualification For GMC Miraj Recruitment 2026

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

रिसर्च सांयटिस्ट- १/सायंटिस्ट -बी (मेडिकल) १) भारतीय आयुर्विज्ञान परिषद / राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग मान्यता प्राप्त एम.बी.बी.एस पदवी.

२) Maharashtra Medical Council नुसार वैध नोंदणी आवश्यक.

३) एम.डी मायक्रोबायॉलॉजी असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

४) संशोधन व व्हायरॉलॉजी प्रयोगशाळाअनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

५) MUHS विद्यापीठातून व महाराष्ट्र शासन संस्थेतून एम.बी.बी.एस उत्तीर्ण असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

रिसर्च सांयटिस्ट- सायंटिस्ट -बी (नॉन-मेडिकल) १) मान्यताप्राप्त विद्यापिठातून पी.एच.डी मेडिकल मायक्रोबायॉलॉजी / बायोटेक्नोलॉजी / जीवरसायनशास्त्र / जीवशास्त्र अथवा

२) मान्यताप्राप्त विद्यापिठातून प्रथम श्रेणी एम.एस.सी मेडिकल मायक्रोबायॉलॉजी / बायोटेक्नोलॉजी / जीवरसायनशास्त्र / जीवशास्त्र.

३) द्वितीय श्रेणी एम.एस.सी + पी.एच.डी

४) किमान दोन वर्ष मायक्रोबायॉलॉजी / व्हायरॉलॉजी संशोधनासह अनुभवासह.

५) संशोधन व अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

मल्टी टास्किंग स्टॉफ १) एस.एस.सी (दहावी).

२) एच.एस.सी (बारावी) असलेले उमेदवारास प्राधान्य.

३) कार्यालयीन कामकाज व बॅकतील व्यवहाराचे ज्ञान असलेले उमेदवारास प्राध्यान्य.

 

Salary Details For GMC Miraj Notification 2026

 

पदाचे नाव वेतनश्रेणी

रिसर्च सांयटिस्ट- १/सायंटिस्ट -बी (मेडिकल) रु.६७,०००/- + HRA प्रतिमहिना

रिसर्च सांयटिस्ट- सायंटिस्ट -बी (नॉन-मेडिकल) रु.५६,०००/- + HRA प्रतिमहिना

मल्टी टास्किंग स्टॉफ १८,०००/-

How To Apply For Government Medical College & Hospital Miraj Recruitment 2026

 

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज स्वहस्ते सादर करावा.

ई मेल, पोस्ट, कुरियरने पाठवलेले, एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त वेळा केलेले अर्ज व अपुर्ण अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२६ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी