Poonawalla Fincorp Personal Loan: मित्रांनो आज आपण ज्या कर्ज प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत ते आहे वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन. प्रत्येकाची पैशाची गरज वेगवेगळी असते. अडचणी वेगवेगळ्या असतात. हे विचारात घेत पर्सनल लोन ला आपल्या देशामध्ये सुरुवात झाली.
याद्वारे अनेक जण विविध मार्गाने आपला व्यवसाय सुरू करत मोठ्या कंपन्या फायनान्स च्या नावाखाली विविध कर्ज आणि तीही तात्काळ उपलब्ध करून देत आहेत. मात्र प्रत्येकाचा व्याजांचे गणित हे वेगवेगळ्या असते. आज आपण अशाच एका फायनान्स कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत ती कंपनी म्हणजे पूनावाला फायनान्स ही होय.
बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan
Hero HF Deluxe खरेदी करा फक्त 20 हजारात : 60 हजार रुपयांची गरज नाही ; वाचा सविस्तर
ही कंपनी आपणाला झटपट लहान कर्ज पाच लाखांपेक्षा कमी पर्यंत अवि तात्काळ आपणाला प्रदान करते आणि तेही प्रोसेस संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होते.
यासाठी त्यांनी 16 टक्के हा वार्षिक व्याजाचा दर सांगितला असून यामध्ये आपणाला 50 हजार पासून ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते. यासाठी साडेतीन टक्के आपणाला चार्जेस पडतात. तर यासाठीचा हप्ता दोन हजार रुपयांपर्यंत असून याची मुदत कमीत कमी एक वर्ष ते तीन वर्ष आपणाला मिळते. यामध्ये काही त्यांची टप्पे आहेत त्याप्रमाणे आपण पेमेंट केल्यास आपणाला हे व्याजदर 0% ने पडते असे काही ठिकाणी नमूद केले आहे. Poonawalla Fincorp Personal Loan:
यासाठी कर्ज घेणारे चे वय 25 ते 55 या दरम्यान असावे आणि तो भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे असे म्हटले आहे.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा
त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासताना नसून अतिशय जलद पद्धतीने यांचे कर्ज उपलब्ध होते यासाठी फक्त आपणाला पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार आयडी किंवा पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र किंवा तुम्ही जिथे राहत आहात तिथला स्थानिक चा पत्ता यासाठी पासपोर्ट किंवा लाईट बिल किंवा भाडे कराराचा समावेश असलेली पावती इत्यादी कागदपत्रे लागतात. Poonawalla Fincorp Personal Loan:
तसेच यातील काही कर्ज प्रकारात आपणाला पाच वर्षांपर्यंत देखील मुदत दिली जाऊ शकते.Poonawalla Fincorp Personal Loan:
या कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आपली सविस्तर माहिती उत्तमरीत्या भरावी. तुम्ही सबमिट केलेली कागदपत्रे व भरलेला फॉर्म त्याची पडताळणी झाल्यानंतर तात्काळ आपण मागणी केलेली कर्जाची रक्कम आपल्या बँकेत जमा केली जाते.
अधिक माहितीसाठी https://poonawallafincorp.com/loan-offer-application.php?utm_source=google&utm_medium=cpc&utm_campaign=GGSRBRAMBEX2&utm_term=poonawalla%20fincorp&utm_content=BRAMB&gad_source=1 ही वेबसाईट पहावी.
#instant personal loan
instant personal loan
#personal loan app
#personal loan interest rate
#bajaj personal loan
sbi personal loan calculator