आधार कार्ड विभागात मोठी पदभरती : भरपूर पदे, भक्कम पगार

मित्रांनो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI आधार कार्ड शी संबंधित विभागात पदभरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2024 आहे.

पदाची नाव- सहाय्यक खाते अधिकारी (सहाय्यक लेखाधिकारी)
पात्रता – उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंट/ एमबीए (वित्त) यामध्ये पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव.

पदाचे नाव – सहाय्यक विभाग अधिकारी
पात्रता- मुख्य संवर्गात नेहमी केंद्र सरकारचे अधिकारी येथे तीन वर्षांची सेवा आवश्यक.

वेतन – रुपये 35,400 ते 1,12,400 दरमहा

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. यासाठी https://uidai.gov.in/ही वेबसाईट पहावी. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपला स्वतःचा ई-मेल आयडी तयार ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी. दिलेल्या ठिकाणी फोटो आणि आपली सही स्कॅन करून अपलोड करावी.

यानंतर आपला ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.

अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पहावी.

ऑनलाईन अर्ज-https://uidai.gov.in/

#uidai recruitment 2024  #uidai recruitment 2024 notification