मित्रांनो, आपण लोन मिळवून देणारे अनेक ॲप पाहिलेला आहे. परंतु आज आपण या लोन ॲप व्यतिरिक्त एक अशी वेबसाईट पाहणार आहोत की ज्या वेबसाईटवर आहे आपल्याला घर बसल्या किंवा पण जिथे असून तेथून आपल्याला कर्ज मिळू शकते. ही वेबसाईट कोणती? या वेबसाईटवरून आपण कर्ज कशाप्रकारे मिळू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आपण अनेक लोन मिळून देणारे ॲप बघितलेले आहेत परंतु हे ॲप आपला सिबिल स्कोर बघितल्याशिवाय आपल्याला लोन देत नसतात. परंतु आज आपण एक अशी वेबसाईट पाहणार आहोत की ज्या वेबसाईट मध्ये कोणताही प्रकारचे सिबिल स्कोर चा वापर न करता आपल्याला कर्ज मिळवून दिले जाते.
बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan
Hero HF Deluxe खरेदी करा फक्त 20 हजारात : 60 हजार रुपयांची गरज नाही ; वाचा सविस्तर
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
कर्जही सर्वसामान्य लोकांसाठी सर्व महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांना काही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी या कर्जाचा वापर केला जातो. जेणेकरून त्यांच्या घरातील कोणतेही कार्यक्रम चांगला रीतीने होतील. या उद्देशाने ते कर्ज काढत असतात. हे कर्ज बँकेतून काढायचे म्हटले तर त्यासाठी विविध प्रोसेस मधून आपण पात्र ठरण्यास योग्य आहे की नाही ते बँक बघत असते. जर आपण पात्र ठरलो नाही तर आपल्याला कर्ज मंजुरी दिली जात नाही.
म्हणूनच आज आपण एका अशा वेबसाईट बद्दल माहिती पाहणार आहोत की ज्या वेबसाईटवरून आपल्याला कर्ज खूप सोप्या पद्धतीने लगेच मिळते. या वेबसाईटवर आपल्याला कमीत कमी पंधराशे पासून ते जास्तीत जास्त तीस हजार रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. कर्ज मिळवण्यासाठी फक्त आपल्याला आधार कार्डवर, पॅन कार्डची आवश्यकता आहे.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
या वेबसाईटचे नाव आहे land plus आपल्याला ही वेबसाईट ओपन करण्यासाठी गुगल वर जाऊन लँड प्लस असे सर्च करावे. सर्च केल्या नंतर ची लिंक येईल ती लिंक ओपन करावी व त्यानंतर तिथे आपल्याला लोन किती पाहिजेल आहे ते विचारते. ते आपण लोन सिलेक्ट केल्यानंतर हे लोन तुम्ही कोणता करण्यासाठी घेत आहात ते विचारले जाते.
ज्यामध्ये शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी, इतर खर्चासाठी असे ऑप्शन्स असतात. त्यामध्ये ती माहिती भरल्या नंतर तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केला नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर आपण अप्लाय केल्यानंतर तो मोबाईल नंबर आपला व्हेरिफाय होईल. व्हेरिफाय होंडा शक्य असल्यास मोबाईल नंबर वर एक ओटीपी मेसेज द्वारे येईल. तो तिथे आपण तिथे घालावा. अशाप्रकारे आपले मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होते.
व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक पर्सनल इन्फो चा फॉर्म येईल. तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे. की ज्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पॅन कार्ड नंबर, ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी. ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू कराव. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचा एक फोन कॉल येईल.
ज्यामध्ये तुम्हाला तुमचं लोन बद्दलची माहिती कन्फर्म आहे का विचारले जाईल व ते का घेतले जात आहे याबद्दलची सर्व माहिती विचारल्यानंतर ते तुम्हाला या लोन बद्दलची सर्व माहिती सांगतील की ज्यामध्ये तुम्हाला किती व्याज लागेल या कर्जाची एकूण रक्कम तेव्हा किती भरावी लागेल, तर कर्जाचा हप्ता किती रुपयांचा असेल ही सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल. त्यानंतर ते तुमच्या बँक अकाउंट चा नंबर देखील विचारले जातील. बँक अकाउंट नंबर दिला नंतर सगळे हे अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
अशाप्रकारे तुम्हाला सोप्या रीतीने या वेबसाईट द्वारे कोणतीही इन्कम सर्टिफिकेट व सिबिल स्कोर न दाखवता कर्ज मिळते.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.