आता बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे. लिपिक पदासाठी सुमारे 220 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2025 असणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती…
ही पद भरती जळगाव जिल्हा बँकेसाठी निघाले असून यासाठी 220 उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
पदाचे नाव -लिपिक (सपोर्ट स्टाफ)
पदसंख्या- 220
पात्रता -उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून 50% गुणांनी पदवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा पदव्युत्तर परीक्षेसह एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. पात्रतेसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पहावी.
कोणतीही परीक्षा न देता बँकेत मिळणार नोकरी : पगार 93,960 रुपये : वाचा आत्ताच
दहावी पासला सरकारी नोकरीची संधी : 500 जागा; लगेच करा अर्ज
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, अप्रेंटिस : 116 पदे : दहावी पासला संधी
अर्ज कसा करावा-यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे वैद ई-मेल आयडी असावा. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर दिलेल्या सूचनेप्रमाणे सविस्तर जाहिरात पाहून काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -31 ऑक्टोबर 2025
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा