महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था इचलकरंजी, कोल्हापूर, मिरज (ESIC) : ‘या’ पदांची भरती सुरू : वाचा

ESIS : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था इचलकरंजी, कोल्हापूर, मिरज, सातारा यासह या परिसरात खालील पदांची भरती करण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करत आहे. यासाठी उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑफलाइन पद्धतीचा अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

पदांची नावे -वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या -यासाठी एकूण पदसंख्या 22 आहे.

पात्रता -सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी खालील मूळ जाहिरात पहावी.

MPSC: 938 लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांची भरती

LIC housing Finance : घर खरेदी करा किंवा दुकान, शोरूम, ऑफिस खरेदी करा: विशेष कर्ज, लगेच मंजूर : वाचा आत्ताच

Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली

मुलाखतीचा दिनांक 16 ऑक्टोंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, 38 अ, चौथा मजला क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर पिनकोड 416003.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेली संपूर्ण जाहिरात पहा.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा