HDFC बँक देत आहे 12 लाखांचे पर्सनल लोन!… व्याजदर किती, हप्त्याच पेमेंट किती असेल?

मित्रांनो, HDFC बँक या बँकेतर्फे सर्वांना सोप्या पद्धतीने सर्व कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या कर्जतचे स्वरूप कसे आहे व ते कोणकोणते कर्ज दिले जातात? त्याच बरोबर या कर्जावर किती रुपयांचा हप्ता आहे? त्याचबरोबर लागणारा व्याजदर किती असणार?या सर्वांची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. HDFC Loan

बाल संगोपन योजना…. मिळणार दर महिना 2250 रुपये…

तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल जर या बँकेमध्ये तुमचे खाते असेल आणि बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशाची गरज भासू लागते. अशा परिस्थितीत आपण बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतो. अनेक बँका ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात वैयक्तिक कर्ज देत आहेत.

फोन पे मधून 1.5 लाखांपर्यंतचे कर्ज कसे काढावे? कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही personal loan

इतर कर्जांच्या तुलनेत बँकेकडून वैयक्तिक कर्ज थोडे महाग आहे. यामुळे कुठूनही पैशाची जुळवाजुळव होत आहे त्यामुळे आपल्याला वैयक्तिक कर्ज घेण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर राहत नाही आणि जाणकार व्यक्ती आपल्याला याचा सल्ला देत असतात. आज जर आपण एचडीएफसी बँकेकडून 12 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले, तर ग्राहकाला किती व्याज द्यावे लागेल? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज व्याजदर सध्या 10.75% ते 24% पर्यंत आहेत. ज्या व्यक्तींचा CIBIL स्कोअर चांगला आहे त्यांना बँकेकडून किमान 10.75% दराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते.CIBIL स्कोअर 750 च्या वर असल्यास कमी व्याजदर
ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त आहे ते किमान 10.75% व्याजदराने वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. ज्यांचा CIBIL स्कोर यापेक्षा कमी आहे त्यांना वैयक्तिक कर्जासाठी जास्त व्याजदर द्यावे लागतील.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

CIBIL स्कोअर 300 आणि 900 च्या दरम्यान मोजला जातो. ज्यांचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त आहे अशा लोकांना बँका सहज आणि कमी व्याजदरात कर्ज देतात. जर एखाद्या ग्राहकाला HDFC बँकेने 12 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज 10.75% व्याजदराने मंजूर केले तर त्याला किती हप्ता भरावा लागेल? अशा परिस्थितीत ग्राहकाला पाच वर्षांसाठी 25 हजार 942 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो.

युको बँक देतेय 2.5 लाख Personal Loan : तेही ऑनलाईन : वाचा प्रोसेस आत्ताच

म्हणजेच त्या व्यक्तीला पाच वर्षांसाठी १५ लाख ५६ हजार ४९२ रुपये भरावे लागतील. यामध्ये 3 लाख 56 हजार 493 रुपये व्याज मिळणार आहे.

अशाप्रकारे एचडीएफसी बँक ज्या व्यक्तीला कर्ज देणार आहे त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोर वरून ती कर्जाचा व्याजदर ठरवत असते.

खास महिलांसाठी व मुलींसाठी आर्थिक लाभ देणाऱ्या 5 योजना : थेट बँक खात्यात मिळतील पैसे !

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा