जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?

रिलायन्स आणि जिओ कंपन्या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन आहेत. मात्र आज आपण दोन्ही कंपन्यांच्या 499 रुपयांच्या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 

यातील प्रत्येक सिममध्ये अतिरिक्त 5 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईल कॉलिंगची सुविधा आणि 100 एसएमएस मिळतात. तसेच या 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईलचे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिडेट 5 जी देखील मिळते.

 

एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन : एअरचेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंग, अनलिमिटेड 4 जी आणि 5 जी डाटा, 100 एसएमएस, 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सब्सक्रिप्शन मिळते.

 

महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज करताना 18 टक्के जीएसटीही द्यावा लागेल. जिओच्या तुलनेत हा सिंगल सिम प्लॅन असल्याचे यात जिओच्या फॅमिली प्लॅनसारखे फायदे मिळत नाहीत.