Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा ए्अरटेलच्या Rs399 प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB हायस्पीड डेटा मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेनुसार एकूण ७०GB डेटा मिळतो.
अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा आणि मेसेजेस या प्लॅनमध्ये देशभरातली कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. कॉलिंगसोबतच दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही या प्लॅनमध्ये मिळते.
28 दिवसांची वैधता एकदा रिचार्ज केल्यानंतर प्लॅन 28 दिवसांसाठी कायम राहतो. म्हणजेच दर महिन्याला वेगळा डेटा अॅड – ऑन घेण्याची गरज राहत नाही.
5G वापरणाऱ्यांसाठीही सुविधा एअरटेलच्या पॅकनुसार या प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना Unlimited 5G Data चा लाभ मिळतो.
Rs 399 मध्ये रोज 2.5GB चा फायदा दिवसभर सोशल मिडिया, व्हिडिओ,ऑनलाईन काम किंवा इतर इंटरनेट सेवा वापरल्या ग्राहकांसाठी दररोज 2.5GB डेटा हा या प्लॅनचा मुख्य फायदा आहे.
Rs 399 मध्ये रोज 2.5GB डेटा नेमकं पॅकेज काय ? 28 दिवसांची वैधता, दररोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS अशी या प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.