Google Pay, Phone Pay, Paytm: गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरणे आता मागणार?

आता गुगल पे, फोन पे, पेटीएम मोठा धक्का बसू शकतो कारण आता upi साठी निश्चित शुल्क भरावा लागू शकतो. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती

PM Svanidhi Scheme: सरकार देत आहे 90 हजार रुपयांचे विनातारण कर्ज : कसा करावा अर्ज : वाचा सविस्तर माहिती

Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर

upi मोफत सुरू ठेवण्यासाठी 6000 कोटी रुपये लागतात असे या कंपनीचे म्हणणे आहे. मात्र सरकार त्यांना 427 कोटी रुपये फक्त देत आहे. जे गेल्या वर्षी दिलेल्या 2000 कोटींपेक्षा खूपच कमी आहे. असे या सर्व कंपनीने सांगितले आहे.

Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर

India Post Paymeynt Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक: 348 ग्रामीण डाक सेवक पदांची भरती

या कंपनीने सांगितले आहे की सरकारने सबसिडीची रक्कम वाढावी अन्यथा आम्हाला चार्ज वाढवण्याची परवानगी द्यावी. दरम्यान यामुळे ग्राहकात मोठी संभ्रम निर्माण झाली आहे.