१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 289 पदांकरिता मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अंतर्गत “शिपाई” पदांच्या 289 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँक भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँक भरती २०२६

 

पदाचे नाव – शिपाई

पदसंख्या – 289 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे

परीक्षा शुल्क -1650/-(अधिक १८% जी.एस.टी. व सर्व्हिस चार्ज)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – ४ ऑगस्ट २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२६

अधिकृत वेबसाईट – https://pdcc.bank.in/

PDCC Bank Vacancy 2026

 

पदाचे नाव पद संख्या

शिपाई 289

Educational Qualification For PDCC Bank Recruitment 2026

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

शिपाई उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी. इयत्ता १२ वी) उत्तीर्ण असावा -किंवा १२ वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

Salary Details For Pune Jilha Madhyavarti Sahakari Bank Arj 2026

 

पदाचे नाव वेतनश्रेणी

शिपाई Rs.12,000/-

Offline Exam For PDCC Arj 2026

 

१. शिपाई पदाकरीता ७० गुणांची ओ.एम.आर. (Optical Mark Recognition) पध्दतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल.

२. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची राहील.

३. लेखी परीक्षेचे माध्यम मराठी राहील.

४. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ७० प्रश्नांचा समावेश राहील व प्रत्येक प्रश्नास १ गुण राहील.

५. लेखी परीक्षेकरीता एकूण ७५ मिनिटांचा कालावधी राहील.

६. लेखी परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील.