मित्रांनो, तुम्हाला तर भारतीय डाक विषयी माहिती असेल. तर या अंतर्गत दिला जाणारा सोयी सुविधा यात देखील सुरक्षित असतात व यात केलेली गुंतवणूक देखील सुरक्षित असतात. याच भारतीय डाक विभागातील बँकेच्या जागा निघाल्या आहेत. त्यांची भरती चालू झालेली आहे.
त्याचबरोबर हि नोकरी सरकारी आहे.म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये कोण कोण अर्ज करू शकतो? तसेच या अंतर्गत एखाद्या पदवीला किती वेतन मिळते? त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर परीक्षा व मुलाखत घेतली जाते का? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहून पाहणार आहोत.
जर तुम्हाला भारतीय डाक विभागातील बँकेमध्ये अर्ज करायचा असेल तर, या अर्ज भरण्याच्या ऑनलाईन पद्धती सुरू झालेले आहेत. त्या 15 मार्चपासून 5 एप्रिल पर्यंत या मुदतीच्या कालावधीमध्ये आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या भारतीय डाक विभागातील बँकेमध्ये एक्झिटिव्ह पदासाठी 47 जागा निघालेल्या आहेत.
याला लागणारी वयोमर्यादा ही 21 वर्षापासून 47 वर्षापर्यंत इतके आहे. यामध्ये ओपन कॅटेगिरी साठी 21 जागा, EWS साठी 4 जागा, OBC साठी 12 जागा, sc साठी 7 जागा, तर st साठी 3 जागा निघालेल्या आहेत. या जागा प्रत्येक राज्यांसाठी निघालेल्या आहेत. तर त्या 47 पैकी प्रत्येक राज्यातून ठरवलेल्या नियमावलीनुसार भरती करून घेतले जातील.
की ज्यामध्ये महाराष्ट्र मधून 2 व्यक्तींची निवड केली जाईल. कारण ही ऑल इंडिया जॉब वॅकन्सी आहे. जर तुम्ही दुसरा राज्यामध्ये जाऊन काम करणारा असला तर तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता. या ॲप्लिकेशनची फी ही एससी एनटी साठी 150 रुपये इतकी आहे. तर इतर जणांसाठी 750 रुपये इतके आहे. एक्झिटिव्ह या पदासाठी तुम्हाला दर महिन्यात 30000 रुपये पगार दिला जातो.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्याचबरोबर तुम्ही याआधी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम केले नसते तर म्हणजे तुम्हाला कामाचे अनुभव नसला तरी चालू शकतो. तुम्हीच प्रेशर असला तरी देखील चालू शकते.
हा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरून आपण हा अर्ज करू शकतो.https://www.ippbonline.com. त्याचबरोबर या पदाच्या निवडी साठी कोणताही प्रकारची परीक्षा घेतली जाणारं नाही.
अशाप्रकारे या वेबसाईटवरून तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता व तुम्हीही भारतीय डाक विभागातील एक्झिटिव्ह पदासाठी अर्ज करू शकता