Mumbai Port Trust : मुंबई पोर्ट ट्रस्ट त्यांच्या आस्थापनेवरील 116 संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक तसेच पदवीधर अप्रेंटिस साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे. या बाबतची माहिती खालील प्रमाणे
पदांची नावे –1. पदवीधर अप्रेंटिस
2. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक अप्रेंटिस
एकूण पदसंख्या-116
पात्रता – पदवीधर अप्रेंटिस करता उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा तर पद क्रमांक दोन संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक करता उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा याशिवाय शैक्षणिक पात्रता संपूर्ण पाण्यासाठी खालील दिलेल्या लिंक बटन ला क्लिक करा.
वयोमर्यादा -यासाठी उमेदवाराची वय किमान 14 वर्षापेक्षा कमी नसावी. वयाबाबत इतर माहिती खालील दिलेल्या वेबसाईटवर पाहता येईल.
India Post Paymeynt Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक: 348 ग्रामीण डाक सेवक पदांची भरती
रेल्वे भरती : 8875 क्लार्क, तिकीट क्लार्क, टायपिस्ट, स्टेशन मास्तर, सुपरवायझर
MPSC: 938 लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांची भरती
परीक्षा फी : सर्वस्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा रुपये 100 आहे तर दिव्यांग उमेदवारांना परीक्षेमध्ये सवलत आहे.
अर्ज कसा करावा -यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. व अर्जाची प्रिंट आऊट संबंधित संपूर्ण जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावी आणि अर्जाची संपूर्ण कार्यवाही त्या पद्धतीनेच करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -10 नोव्हेंबर 2025
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा
ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी येथे click करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे click करा