कोणतीही परीक्षा न देता बँकेत मिळणार नोकरी : पगार 93,960 रुपये : वाचा आत्ताच

SBI Recruitment: आपल्या भारत देशातील एका मोठ्या बँकेत नोकरी करण्याची संधी आता आपणाला उपलब्ध झाली आहे. ती मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. यासाठी 28 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

चला तर मग यासाठी जाणून घेऊया कोणती पदे, पात्रता काय ,वयोमर्यादा काय याबाबतची माहिती…

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (इकॉनॉमिक्स)

पदसंख्या -भरपूर पदे

SBI Recruitment: पात्रता – यासाठी उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून इकॉनॉमिक्स मास्टर डिग्री प्राप्त केलेला असावा याबरोबरच इकॉनोमी मॅट्रिक्स/मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/फायनान्शियल इकॉनॉमिक्स मध्ये पदवी मिळवलेला असावा.

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, अप्रेंटिस : 116 पदे : दहावी पासला संधी

MPSC: 938 लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांची भरती

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था इचलकरंजी, कोल्हापूर, मिरज (ESIC) : ‘या’ पदांची भरती सुरू : वाचा

वयोमर्यादा – उमेदवारांची वय 30 पर्यंत असावे. बाकी सवलत प्राप्त उमेदवारांसाठी वयातील सवलतीसाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. यासाठी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असावा. याचबरोबर खालील दिलेल्या वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार अर्ज भरून सविस्तर माहिती भरावी. त्याची प्रिंट आऊट काढून आपल्याजवळ ठेवावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 ऑक्टोंबर 2025

नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा 
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 

Apply Online 

अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा